Shravan Bal yajna Marathi| श्रावण बाळ योजना 2024 मराठी

Shravan Bal Yajna श्रावण बाळ योजना मराठीजर तुम्हीही असाल 65 वयाच्या वर तर मिळतील
महिन्याला
600 रुपये | राज्यातील जेष्ठ व्यक्तींना मिळेल मदतीचा हात रुपये 600 दर महिन्याला, सरकारने आणली आहे श्रावण बाल योजना.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा वाचा. यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती Shravan Bal yajna आम्ही तुम्हाला देणार आहे. जसे Shravan Bal yajna वैशिष्टयेShravan Bal yajna पात्रता , आवश्यक कागदपत्र अर्ज करण्याची प्रक्रिया
संपूर्ण माहिती देणार आहे.
Shravan Bal yojna 2023 marathi

Shravan Bal yajna Marathi संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्या मध्ये गोरगरीब लोकं ही हात मंजूरी वर अवलंबून आहेत.हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. हात
मंजूरी करून 
आपल्यापूर्ण परिवाराला चालवणे मुलांची शिक्षण करणे अश्या खूप साऱ्या गरजा पूर्ण करणे तेही पण फक्त
मंजुरीवर 
खूप कठीण दिवस एका मंजुरला काढावे लागतात. अश्या स्थिति मध्ये कुटुंबातील वृद्ध व्यक्ति कडे जास्त लक्ष देणे व त्यांना लागेल ते गोष्टी पुरवणे अवगड होते. ह्याच कारणाने सरकारने राज्यातील मध्यम वर्गीय
व गरजू 
घरातील जेष्ठ व्यक्तींसाठि श्रावण बाळ योजना आणली आहे. ज्याचा फायदा गरजू  लोकांना होणार आहे. 
 
राज्यातील जेष्ठ नागरिक वय झाल्या मुळे काम करण्या योग्य त्यांचे आरोग्य राहत नाही अश्या स्थितिमध्ये त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने श्रावण बाळ योजना चालू केली आहे जर तुम्ही ही तुमच्या घरातील जेष्ठ नागरिक व्यक्तिसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. श्रावण बाळ योजने बद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे,आणि तुमच्या आजूबाजूला जेष्ठ नागरिक राहत असतील, तर त्यांना ही तुम्ही या योजने बद्दल सांगून त्यांना मदतीचा हात देऊ शकता..

 [किशोरी शक्ती योजना 2023 मराठी | Maharashtra Kishori Shakti Yojana : संपूर्ण माहिती]

श्रावण बाळ योजनेसाठी पात्र व्यक्तिंना सरकार कडून रुपये 600 ची मदत होणार आहे. ज्याचा वापर ते त्यांच्या
रोजच्या 
गरज भागवण्या साठी व त्यांचा सांभाळ करू शकतील आणि त्यांच्या आरोग्य ची काळजी ते घेऊ शकतील.
सोबतच ज्या वृद्ध व्यक्तिण्णा सांभाळ करणे साठी कोणीही नाही अश्या व्यक्ति ना या योजेण खूप फायदा
होणार 
आहे. ते स्वत स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकतील आणि त्यांचे जीवन जगू शकतील ह्याच कारणाने सरकार कडून श्रावण बाळ योजना ही चालू केली गेली आहे.

 

Shravan Bal yajna Marathi वैशिष्टये

  • श्रवण बाल योजना ही सरकारची महत्वाकांक्षी व मुख्य योजना आहे, या योजनेचा मुख्य उद्देश्य म्हणजे जेष्ठ
    नागरिकांना मदतीचा हात देणे.
  • 65 वयाच्या वरील लोकांना प्रोत्साहन देणे.
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखल देण्याची गरज नाही.
  • राज्यातील 65 च्या वरील कोणत्याहे जातीचा व धर्माचा नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो 

Shravan Bal yajna Marathi Highlight 

योजनेचे नाव                   :- श्रावण
बाळ योजना

राज्य                         :-  महाराष्ट्र

लाभार्थी                       :-  राज्यातील
गरीब जेष्ठ नागरिक (
65 वयाच्या वरील)

योजनेच उद्देश्य                :- वृद्ध नागरिकांना आर्थिक मदत

विभाग                        :- सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभाग      

योजनेच प्रकार                  :- पेंशन योजना

अधिकृत वेबसाइट               :-   

Shravan Bal yajna Marathi पात्रता

या योजनासाठी बीपीएल यादीत समावेश नाव असलेलया नुसार दोन विभगामद्धे जसे गट अ आणि गट ब अशा नुसर लाभ घेऊ शकतो.

गट अ  :- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे गरजेचे आहे.

अर्जदार वय  65 किंवा 65 वर्षावर असणे गरजेचे आहे.

अर्जदार हा दरिद्ररेषे खलील असणे गरजेचे आहे.

ट ब   :- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे गरजेचे आहे.

अर्जदार वय 65 किंवा 65 वर्षावर असणे गरजेचे आहे.

अर्जदार हा दरिद्ररेषे खलील असणे गरजेचे आहे.

कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपये जास्त नसावे.

Shravan Bal yajna Marathi आवश्यक
कागदपत्र

  • जन्म दाखला
  • टीसी
  • रेशन कार्ड
  • वायचा पुरावा
  • दरिद्ररेषे खलील यादीत
    नाव
  • राहवाशि दाखला

Shravan Bal yajna Marathi करण्याची प्रक्रिया

 श्रावण बाळ योजना मराठी अर्जदारणेवरील सर्व बाबी जसे श्रावण बाळ योजना मराठी पात्रता आणि श्रावण बाळ योजना मराठी आवश्यक कागदपत्र तपासून घावे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या आधिकुर्त वेबसाइट आपले सरकार वर भेट घ्यावी. पात्र उमेद्वर प्रथम नोदणी  करून घ्यावी.त्यां नातर अर्ज भरन्यासाठी वेबसाइटवर अर्ज भरू शकतात.

खालील स्टेप्स फॉलो करा.

1) आपले सरकार या वेबसाइट वर जावे लागणार.
2) होम पेज वर NEW REGISTRATIONS बटनावर क्लिक करून नवीन अर्ज भर्ता येणार.
3) New Registration ऑप्शन सिलेक्ट केल्या नंतर तुम्हाला दोन  options दिसतील त्या दोन options
पैकी तुम्हाला कोणतेहे एक ऑप्शन निवडायचे आहे
4) पहिले ऑप्शन हे मोबाइल नंबर टाकून नंतर आपला जिल्हा निवडावा लागेल सबमिट करून अश्या प्रकारे आपल्याला नोंदणी करून यूजर आयडी पासवर्ड मिळवावा लागेल.
5) जर ऑप्शन दुसरे निवडले असेल तर तुम्हाला नोंदणी फॉर्म स्क्रीन वर दिसत असेल त्या मध्ये विचारलेली
माहिती अचूक भरायची आहे
ex.अर्जदाराचा पत्ता, मोबाइल नंबर, यूजर नेम वेरीफीकेशन, फोटो ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा इत्यादी.
6) या नंतर तुम्हाला रजिस्टर या बटनावर क्लिक करायचे आहे. अश्या प्रकार तुम्ही तुमची नोंदणी पूर्ण करू शकता.
7) या नंतर अर्ज प्रक्रिया करायची आहे त्यासाठी सर्वात आधी लॉगिन बटणावर क्लिक करायचे आहे आणि युजर आयडी, पासवर्ड देलेला captcha code टाकून
8) या नंतर ड्रॉप डाऊन मेनू मध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि वेबसाइटवर लॉगिन करून घ्यायचे
आहे.

9) आता तुम्हाला डाव्या मेनू साइड बार मधून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या वर क्लिक करून समोर
असलेल्या यादीतून संजय गांधी निराधार
 श्रावण बाल योजना हा पर्याय सिलेक्ट करून प्रोसिड करा
10) या नंतर लॉगिन फ्रॉर्म दिसेल या मध्ये तुमचे सर्व लॉगिन क्रेडेंटीयल्स टाकून सबमिट करा या एक अर्ज उघडेल तो
संपूर्ण भरून सबमिट करा. सबमीत केल्यावर अर्ज क्रमांक तयार होईल. 
तो नोट करून ठेवायचा आहे भविष्यात त्याचे काम पडू शकते.

Shravan Bal yajna Marathi अर्जाची स्थिति तपासणे

1) तुम्हाला सर्व प्रथम आपले सरकार वेब पोर्टल वर जावे लागेल

2) त्यानंतर तुमच्या समोर होम पागे दिसेल होम पेज उजव्या बाजूला असलेल्या Track Your

Apllication यावर क्लिक करा

3) नंतर च्या ड्रॉपडाऊन मधून संबंधित विभाग आणि योजनेचे नाव सिलेक्ट करून आणि आय
डी टाकून

4) go बाटणवर क्लिक करा.

वरील स्टेप्स अचूक पने
केल्यास अर्जाची स्थिती तुम्ही बघू शकता.

 

निष्कर्ष

जर तुम्हीही असाल 65 वयाच्या वर तर मिळतील महिन्याला 600 रुपये | राज्यातील जेष्ठ व्यक्तींना मिळेल मदतीचा हात रुपये 600 दर महिन्याला, सरकारने आणली आहे श्रावण बाल योजना.

मित्रांनो, तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडली असेल असे आम्हाला वाटते. या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला shravan Bal yojna 2023 marathi माहिती दिली आहे. तुम्हाला अजूनही या योजनेबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकत.

Leave a Comment