Shahu Maharaj Quotes in Marathi | Shahu Maharaj Jayanti June 26th

 Shahu Maharaj Quotes in Marathi | राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा

Shahu Maharaj Quotes in Marathi

Shahu Maharaj Quotes in Marathi:- Shahu Maharaj Jayanti, rajarshi shahu maharaj jayanti wishes

१) राजातील माणूस आणि
    माणसातील राजा
   लोकराजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!


२) अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व
स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती
शाहू महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
शाहू महाराज शिवमय शुभेच्छा


३)२६ जून, आरक्षण देणारा पहिला राजा.. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रु, दंड ठोकणारा राजा.. कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा.. अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा.. सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा.. राजर्षी शाहू महाराज… जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


४)जातीभेद निर्मुलन,अस्पृश्यता निवारण,
स्त्रियांचा उध्दार,बहुजनांचा
शैक्षणिक विकास,औद्योगिक प्रगती,
शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची
कामगिरी बजावली.
छत्रपती शाहू महाराज
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन


५)“वारसा वडिलांकडून आलेला नसावा तर वारसा स्वत: च्या क्षमतेने मिळविला पाहिजे.” – शाहू महाराज

Shahu Maharaj Quotes in Marathi



६)ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते, जय शाहू जी बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते.शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!


७)शाहू महाराजांना “राजर्षी” म्हणून ओळखले जाते ज्याचा अर्थ “शाही संत” देखील होता.


८)“सर्व जातीच्या पुढाऱ्याना माझे सांगणे आहे की, आपली दृष्टी दूरवर ठेवा. जातीभेद मोडणे इष्ट आहे, जरूर आहे. जातीभेद पाळणे पाप आहे. देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहिजेत, ही जाणीव पक्की ध्यानात ठेववून मग ह्या दिशेचा प्रयत्न म्हणून जाती परिषदा भरवावा. जातिबंधने दृढ करणे, जातीभेद तीव्र होणे हा परिणाम अशा परिषदांचा होऊ नये, ही खबरदारी घेतली पाहिजे”. – राजर्षी शाहू महाराज – नाशिक, १५ एप्रिल १९२०.


९)राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण
घालून देनारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये
प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे द्रष्टे
समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज जयंती
 निमित्त विनम्र अभिवादन!!


१०)सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निम्मित विनम्र अभिवादन

Leave a Comment