Kishore Shakti Yojana Marathi | किशोरी शक्ती योजना मराठीसंपूर्ण माहिती

Maharashtra Kishori Shakti Yojana Marathi
 
 

Maharashtra Kishore Shakti Yojna Marathi आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र किशोरि शक्ति योजना बद्दल संपूर्ण माहीती

देणार आहे. महाराष्ट्र राज्यातील किशोर वयीन मुलींना सशक्त आणी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रा सरकारने ही योजना सुरू केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील किशोर वयीन मुलींना शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रा राज्यातील मुली या योजनेचा लाभ घेवु शकतात

Maharashtra Kishore Shakti Yojna  च्या माध्यमातून महाराष्ट्रा राज्यातील 11 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींना या योजनेचा लाभ घेवु शकतता.

 Maharashtra Kishore Shakti Yojna  च्या माध्यमातून महाराष्ट्रा राज्यातील प्रशिक्षण आगंनवाडी केंद्रांच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

Maharashtra Kishore Shakti Yojna | महाराष्ट्र किशोरि शक्ति योजना

महाराष्ट्र सरकारने Maharashtra Kishore Shakti Yojna 2024 योजना सुरू केली आहे. राज्यातील गरीब किशोर वयीन मुलींना
शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रा सरकारने ही योजना सुरू केली आहे.

या योजनेचा लाभ घेण्या करिता मुलींचे वय 11 ते 18 वर्ष असणे गरजेचे आहे. अश्या मुली ज्या शाळा किंवा कॉलेज सोडले आहे, अश्या मुलींना राज्यातील आगंनवाडी केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण आगंनवाडीतील सेवकांच्या माध्यमातून किशोर वयीन मुलींना शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने Maharashtra Kishori Shakti Yojna 2024 योजना सुरू केली आहे. राज्यातील मुलीनमध्ये सकरत्मक बदल हा दिसून येईल.

महाराष्ट्रा सरकारने या योजनेसाठी अधिकारीक वेबसाइट https://womenchild.maharashtra.gov.in/ हि वेबसाइट जाहीर केली आहे आधिक माहिती जाणून घेण्यासाठी या वेबसाइट ला भेट देऊ शकता.

Key highlights of Maharashtra Kishore Shakti yojna

योजनेचे नाव:-    Maharashtra Kishore Shakti Yojna वर्ष                             2023

संबधित विभाग:- महिला आणि बाल विकास राज्य महाराष्ट्र

लाभार्थी :-         महाराष्ट्र राज्यातील 11 ते 18 वर्ष वयाच्या सर्व किशोरी                         मुली

उद्देश्य :-            किशोरी मुलीचा शरीरीक, सामाजिक, मानसीक आणि                            भावनात्मक रूपाने विकास करणे

आवेदन प्रक्रिया :- Offline

अधिकारीक वेबसाइ :- https://womenchild.maharashtra.gov.in/

Maharashtra Kishore Shakti योजना  मराठी उदेश्य

महाराष्ट्रा राज्यातील किशोर वयीन मुलींना शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रा राज्यातील मुलींन साठि ही योजना सुरू केली आहे.

Maharashtra Kishori Shakti Yojna 2024 च्या माध्यमातून महाराष्ट्रा राज्यातील 11 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींना शारीरिक रूपाने मजबूत करण्यासाठी

या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार काम करणार आहे. त्यांना मानसिक होत असलेला छळाबदल्ल त्यांना जागरूक केली जाईल. भावनात्मक रूपाने भावनात्मक पाठबळ या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार काम करणार आहे. एकूणच

राज्यासरकार राज्यातील किशोर वयीन मुलींना सशक्त आणी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रा सरकारने ही योजना सुरू केली आहे.

Maharashtra Kishori Shakti Yojana Marathi

Maharashtra Kishore Shakti योजनेतील काही प्रमुख मुद्धे

  • शासनाने ही योजना अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपुर, धुले, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी,
  • सांगली, सिंधुदुर्गा, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम येथे सुरू केली आहे. मध्ये लागू केले आहे.
  • महाराष्ट्र किशोरी शक्ति योजना महिला व बाल विकास विभाकाच्या देखरेखखाली अंगणवाडी केंद्रातून संपूर्णपने चालवले जाईल.
  • लाभार्थी किशोरवाईन मुलींच्या आरोग्याची तपासणी दर 3 महिन्यांनी अंगणवाडी केंद्रांवर केली जाईल ,
  • त्यासाठी त्यांची आरोग्य पत्रीका बनवली जाईल. त्यांची ऊंची, वजनं, शरीराचे वस्तुमान इत्यादींची नोंद या कार्डमद्धे ठेवली जाईल.
  • या योजनेअंतर्गत राज्य सरकार कडून दरवर्षी 3.8 लाख कोटी रुपये देली जाईल.
  • या योजने अंतर्गत राज्यासारकर कडून दरवर्षी 3,8 लाख कोटी रुपये दिले जानार आहेत जी जीवन कौशल्य शिक्षण, आरोग्य शिक्षण,
  • माहिती शिक्षण आणि संप्रेशन, आरोग्य कार्ड सांधर्भ आणि अंगणवाडी केंद्रामध्ये प्रतिदिनं रुपये 5 या दराने पोषण आहार यासारख्या सुविधांवर खर्च केली जाईल.
  • राज्यातील दरीड्या रेषेखलिल कुटुंबतील 11 वर्षे ते 18 वरधे वयोगटातील किशोर वाईन मुलीनंना शरीक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी बनवणे हा या योजनेचा मुख्य मुदधा आहे.

महाराष्ट्र किशोरी शक्ति योजनेची वैशिष्ठ्ये

या योजनेअंतर्गत 11 ते 18 वयोगटातील दरिद्ररेशेखालील कुटुंबीयांना शाळा किंवा महा विध्यालयातून बाहेर पाडलेल्या मुलींना स्वावलंबी बनवेल जाईल आणि त्यांना सक्षम केले जाईल.

16 ते 18 वर्षे वरील शिक्षणा सोडलेल्या पत्र मुलींना स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठि तयार केले जाईल.

या योजने अंतर्गत निवडलेल्या प्रत्येक किशोरवयीन मुलींवर राज्य सरकार दरवर्षी एक लाख रुपये खर्च करेल .

महाराष्ट्र किशोरी शक्ति योजने आवश्यक कागदपत्रे

:- ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागद पत्रे असणे आवश्यक आहे.

1) आधार कार्ड

2) जातीचा दाखला

3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

4) बीपीएल कार्ड

5) जन्माचा दाखला

महाराष्ट्र किशोरी शक्ति योजने अंतर्गत पात्रता

अर्जदार किशोरवईन मुलाने महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असने आनिवार्य आहे.

11 ते 18 वयोगटातील सर्व किशोर वाईन मुली या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.

दरिद्रा रेषेखालील बीपीएल कार्ड धारक कुटुंबियांतील मुली या योजने करिता पात्र आहेत.

महाराष्ट्र किशोरी शक्ति योजना अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेत सहभागी होण्या करिता कुठल्याही प्रकारचा फोर्म भरायची गरज नाही आणि कुठेही जाण्याची गरज नाही आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही तुम्हाला खालील प्रक्रिया देलेली आहे

महाराष्ट्रातील अंगणवाडी केंद्राशी संबंधित कर्मचारी महाराष्ट्र किशोरी शक्ति योजनेअंतर्गत पात्र किशोरवईन मुलींची निवड करण्यासाठी घरोघरी

जाऊन सर्वेक्षण करतील. सर्वेक्षण निवड झालेल्या मुलींची यादी महिला व बालविकास विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.

विभागाणे निवडलेल्या किशोरवयीन मुलींची तपासणी केली जाईल विभागाकडून किशोरवाईन मुलींना पात्र समजले गेल्यास त्यांची या योजने अंतर्गत नोंदणी केली जाईल.

नोंदणी केलेल्या किशोरवयीन मुलींना किशोरी कार्ड देले जाईल ज्याद्वारे तिला लाभ मिळू शकतील.

निष्कर्ष

महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र राज्यातील किशोर वयीन मुलींना सशक्त आणी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रा सरकारने Maharashtra Kishore Shakti Yojna   ही योजना सुरू केली आहे.

मित्रांनो, तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडली असेल असे आम्हाला वाटते. या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला Maharashtra Kishori Shakti Yojna माहिती दिली आहे. तुम्हाला अजूनही या योजनेबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकत.

Leave a Comment