आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे
आषाढी एकादशी शुभेच्छा Ashadi Ekadashi Wishes
1) 🙏🏻🚩जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माउली
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🚩
2)🙏🏻🚩बोला पुंडलिका वर दे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
आषाढी एकादशी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
3)🙏🏻🚩काया ही पंढरी
आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवल पांडुरंग
जय जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🚩
4)🙏🏻🚩अव घा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
मी तुंपन गेले वायां
पाहतां पंढरीच्या राया
आषाढी एकादशी निमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻
5)🙏🏻🚩 विठ्ठल जीवाचा जिव्हाळा
विठ्ठ्ल कृपेटा कोवळा
विठ्ठल प्रेमाचा पुतळा
लावियेले चाळा
विश्व विठ्ठलें
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🚩
6) 🙏🏻🚩 धन्य आमुचे भाग्य,
घडली सेवा चरणांची |
मुक्कामी राहून नाथांनी,
पमारांची कुळे उद्धारली |
आषाढी एकादशी निमित्त सर्व
विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
7)🙏🏻🚩जेथे जातो तेथे
तू माझा सांगाती
चालविसी होती धरुनिया
चालो वाटो आम्ही तुझाचि आधार
चालविसी भारसवे माझा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🚩
8)🚩🙏🏻भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले,
आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले |
भक्तीचा झरा असाच वाहू दे,
पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी |
तुझ्या सहवासात राहू दे….
आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला व
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻
9) 🚩🙏🏻ताल वाजे, मृदुंग वाजे,
वाजे हरीचा वीणा,
माऊली निघाले पंढरपूर,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला,
जय जय राम कृष्ण हरी
आषाढी एकादशी निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻
10)🙏🏻🚩चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी,
तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
11)🙏🏻🚩युगे युगे विटेवरी शोभे कर कटावरी
मरूडावर आला माझा कानडा कैवारी
सावळा हा माझा राजा आला
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩