aaplesarkar.xyz

PM Yashswi Scholarship Yojana 2024 Marathi। प्रधानमंञी यशस्वी स्कॉलरशिप योजना 2024 मराठी

PM Yashswi Scholarship Yojana 2024 Marathi। प्रधानमंञी यशस्वी स्कॉलरशिप योजना 2024 मराठी



प्रधानमंञी यशस्वी स्कॉलरशिप योजना 2024 मराठी

या शिष्यवृत्तीअंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने आखून दिलेल्या नियमांनुसार ७५,००० ते १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. 
 
इयत्ता ९ वी ते ११ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (यशस्वी) सुरू करण्यात आली आहे.
 
प्रधानमंञी यशस्वी स्कॉलरशिप योजना 2024 योजनेअंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च क्षेत्रातील शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

 

PM Yashswi Scholarship Yojana 2024 साठी पाञता काय ?

1) इतर मागासवर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (EBC), विमुक्त भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती (DNT)
2) विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त नसाला हवे.
3) विद्यार्थी इयत्ता 9 वी किंवा 11 वी मध्ये उच्च श्रेणीच्या शाळेत असावा.

 

PM Yashswi Scholarship Yojana 2024 साठी लागणारी कागद पाञे काय ?

1) मोबाईल नंबर, ईमेल आयडी
2) आधार कार्ड (50kb ते 300kb : PDF)
3) उत्पन्न प्रमाणपत्र (50kb ते 300kb : PDF)
4) जातीचा दाखला (50kb ते 300kb : PDF)
5) फोटो (20kb ते 50kb : JPEG)
6) सही (4kb ते 30kb : JPEG)


Key Highlights of PM Yashswi Scholarship Yojana 2023। प्रधानमंञी यशस्वी स्कॉलरशिप योजना2024 मराठी

योजना पीएम यशस्वी योजना
व्दारा सुरु केंद्र सरकार
अधिकृत वेबसाईट https://yet.nta.ac.in/
स्तर राष्ट्रीय
अर्ज पद्धती ऑनलाइन
लाभार्थी OBC, EBC, गैर-अधिसूचित, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमातींमधील गुणवंत विद्यार्थी (DNT/NT/SNT) विद्यार्थी
अर्ज करण्याची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख
उद्देश्य देशातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे
लाभ 75,000 ते रु. 1,25,000 पर्यंतच्या शिष्यवृत्तीचे
परीक्षा पद्धती ऑनलाइन
परीक्षेची तारीख
श्रेणी केंद्र सरकारी योजना
वर्ष 2024
Exit mobile version