Kishore Shakti Yojana Marathi | किशोरी शक्ती योजना मराठीसंपूर्ण माहिती
Maharashtra Kishore Shakti Yojna Marathi आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र किशोरि शक्ति योजना बद्दल संपूर्ण माहीती देणार आहे. महाराष्ट्र राज्यातील किशोर वयीन मुलींना सशक्त आणी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रा सरकारने ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यातील किशोर वयीन मुलींना शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रा राज्यातील मुली या योजनेचा लाभ घेवु शकतात Maharashtra Kishore Shakti … Read more