majhi kanya bhagyashree yojana maharashtra योजनेत मुलीसाठी एक लाख रुपये आणि मुलीसाठी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
भाग्यश्री कन्या योजनेत मुलीसाठी एक लाख रुपये आणि मुलीसाठी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. नमस्कार मित्रांनो, आज आपण या देशातील माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत, माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र काय आहे आणि त्याचे फायदे आणि आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करावा, फॉर्म कसा भरावा, आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्णपणे वाचा.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी काय पात्रता असायला पाहिजे अर्ज कुठे करायला पाहिजे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
majhi kanya bhagyashree yojana maharashtra Marathi
एका मुलीनंतर मातापित्याने शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलींचे नावे 50 हजार रुपये बँकेत मुदत ठेव म्हणून गुंतवण्यात येतात.
दोन मुली नंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या मुलीचे नावे प्रत्येकी 25 हजार इतकी रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येते.
यातही अनेक अटी आहेत, पण त्या नंतर जाणून घेऊ.
1 ऑगस्ट 2017 पासून महिला आणि बाल विकास, महाराष्ट्र शासनातर्फे सर्वप्रथम ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
या योजने अंतर्गत, शासन खालील प्रमाणे आर्थिक सहाय्य प्रदान करेल
या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
- एक मुलगी: 18 वर्षे कालावधीसाठी रु. 50,000
- दोन मुली: प्रत्येक मुलीचे नावे 25 हजार रुपये
- 7.5 लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि फक्त कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभ
- प्रत्येक सहा वर्षांनंतर कुटुंब जमा व्याज काढून घेऊ शकते
majhi kanya bhagyashree yojana maharashtra Marathi पात्रता
- मुलीचे वडील हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र असावे.
- मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- मुलीचे शिक्षण देखील इयत्ता दहावी पूर्ण असावे. वय वर्षे 18 पूर्ण होईपर्यंत लग्न केलेले नसावे.
- 2 मुली झाल्या तर योजनेतील दोन मुली या प्रकार अनुसार योजनेचा लाभ दोन्ही मुलींना विभागून मिळेल.
- दत्तक मुली साठी देखील ही योजना लागू असेल.
- योजनेचे काही टप्पे हे पोषण आहार किंवा वस्तू स्वरूपात मिळणार आहेत.
[अधिकृत वेबसाइट अर्ज PDF Download]
majhi kanya bhagyashree yojana maharashtra Marathi
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला
- मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र दाखला
- रेशन कार्ड
- अर्जदाराचे आधार कार्ड
- आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
[अधिकृत वेबसाइट अर्ज PDF Download]
majhi kanya bhagyashree yojana maharashtra Marathi
माझी कन्या भाग्यश्री योजना साठी अर्ज?
- महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज PDF Download करावा लागेल.
- अर्ज मिळवल्या नंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- त्यामध्ये नाव, पत्ता, पालकांचे नाव, मुलीची जन्मतारीख, मोबाइल नंबर इ. सर्व माहिती भरावी लागेल.
- माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तो फॉर्म आवश्यक कागद्परित्रांसोबत जोडून घ्यावा लागेल.
- तो फॉर्म तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमचा अर्ज माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये यशस्वीरीत्या पूर्ण होईल.
F & Q
माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे?
सरकार कुटुंबांना मुलगी राखण्यासाठी, तिला शिक्षित करण्यासाठी, बालविवाह रोखण्यासाठी आणि कौशल्य विकासासाठी आर्थिक प्रोत्साहन देईल
माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली?
महाराष्ट्र सरकारने यासाठी 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री