aaplesarkar.xyz

Maharashtra DVET ITI Admission Marathi | महाराष्ट्र ITI Admission अप्लीकेशन फॉर्म

Maharashtra ITI Admission 2024 marathi

How to Apply For Maharashtra ITI Admission  Marathi

ITI admission करणार्‍या महाराट्रातील विद्यार्थी iti admission ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये आमच्या या आर्टिकल मध्ये दिलेली आहे दिलेली आहे.

Maharashtra ITI 2023 DVET प्रवेश अर्जाची अंतिम तारीख जाहीर झाली आहे आयटीआय ऑनलाइन फॉर्म 2023 तारीख महाराष्ट्र सरकारने रिलीज केली आहे Maharashtra ITI ऑनलाइन फॉर्म 2023 Maharashtra ITI प्रवेश 2023 अधिकृत वेबसाइट admission.dvet.gov.in वर उपलब्ध आहे.

नवीन नोंदणी , लॉगिन आणि इतर तपशील खाली दिले आहेत. DVET Maharashtra ITI अर्ज फॉर्म 2023 डाउनलोड लिंक आणि ITI प्रवेश फॉर्म 2023 महाराष्ट्र संपूर्ण प्रक्रिया येथे उपलब्ध आहे.

Maharashtra  ITI Admission 2024 Marathi

Maharashtra ITI प्रवेश 2023 व्यावसायिक शिक्षण आणि तांत्रिक प्रशिक्षण अभ्यास क्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्यांना ITI मध्ये Admission करायची आहे व ITI  शेत्रात कॅरियर करायचे आहे त्यांनी admission.dvet.gov.in या वेबसाइट ल भेट द्यायची आहे.

Maharashtra ITI Admission 2024 पात्रता

1) 8th आणि 10th पास

2) अर्जदाराकडे कायम स्वरूपी निवासी पत्ता असणे आवश्यक आहे

Maharashtra ITI Admission 2024 कागदपत्रे

खालील प्रमाणे :-

1)cast certificate

2)character certificate

3)Date of Birth certificate

4)Domicile certificate

5)8th Marksheet

6)10th Marksheet

7)Recent Passport size photographs

8)ID proof (Aadhar, PAN card)

9)Transfer certificate(if required)

10)Sports certificate(if required)

11)Migration certificate (if required)

12)Disability Certificate(if required)

Maharashtra DVET ITI Admission 2024 अर्ज प्रक्रिया online Process

खालील स्टेप्स फॉलो करा.

1) सर्व प्रथम अर्जदारणे DVET Maharashtra ITI प्रवेशाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल

2) Homepage उघडेल Homepage वर ITI स र्च करा आणि अॅडमिशन सिलेक्ट करा

3) नंतर Trade wise सिलेक्ट करा नंतर Admission लिंक दिसेल तिला ओपेन करा क्लिक करून

4) फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरा आणि मागितलेली डॉक्युमेंट्स अपलोड करा

5) फॉर्म Submit करा

6) Fess ऑनलाइन पे करा

7) save करा आणि Hardcopy म्हणजेच प्रिंट काढण्यासाठी फॉर्म आणि पेमेंट Receipt डाऊनलोड करा.

निष्कर्ष

मित्रांनो, तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडली असेल असे आम्हाला वाटते. या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला How to Apply For Maharashtra DVET ITI Admission 2024 Marathi माहिती दिली आहे. तुम्हाला अजूनही या योजनेबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकत.

Exit mobile version