Happy Independence Day Marathi । स्वातंञ्य दिनाच्या हार्दीक शुभेच्छा मराठी

Happy Independence Day Marathi। स्वातंञ्य दिनाच्या हार्दीक शुभेच्छा मराठी

 

15 अॉगस्ट १९४७ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस. याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. 

शेकडो लोकांच्या रक्ताने लाल झालेल्या भारताची मातीने स्वातंत्र्याचा आजचा दिवस पाहिला. 

भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 अॉगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.

 

 

1) 15 हा दिवस का साजरा केला जातो ?

👉 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्टला हा विशेष दिवस साजरा केला जातो.

2) भारताला स्वातंञ्य कधी मिळाले ?

👉 १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले.

3) स्वातंञ्य दिनाच्या शुभेच्या शब्द लेखन काय ?

👉 स्वातंत्र्य दिनादरम्यान त्याचा उत्सव ओळखण्यासाठी वापरला जाणारा अभिवादन.
 

Happy Independence Day 

 

👉 खालील बघा 👇

Leave a Comment

Exit mobile version