aaplesarkar.xyz

Guru Purnima Wishes Marathi | गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा Marathi

Guru Purnima Wishes | गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरूपौर्णिमेला गुरूपूजनही केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. आज गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊया आणि दिवस आणखी खास करूया.

 गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुः

 गुरुर्देवो महेश्वरः

 ,गुरुरेव परंब्रह्म ,

तस्मै श्रीगुरुवे नमः ।।

जगासाठी आपण कदाचित एक शिक्षक असाल परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक आहात! देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील.गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा

 

ज्यांनी मला घडवलं या

जगात लढायला शिकवलं, जगायला शिकवलं,

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

 

आई वडील प्रथम गुरु,

त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरु,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

 

ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या

विश्वातील सर्व गुरुंना वंदना

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

 

गुरु हा संतकुळीचा राजा,

गुरु हा प्राणविसावा माझा,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

 

होतो गुरु चरणाचे दर्शन,

मिळे आनंदाचे अंदन,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

 

हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा,

आणि एकच चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा,

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

गुरु आहेत सगळ्यात महान,

जे देतात सगळ्यांना ज्ञान,

या गुरुपौर्णिमेला करुया त्यांना प्रणाम

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

 

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,

आम्ही चालवू हा पुढे वारसा,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

 

गुरुशिवाय ज्ञान नाही,

ज्ञानशिवाय आत्मा नाही,

ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,

सगळी आहे गुरुची देन,

शुभ गुरु पौर्णिमा!

 

गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरूपौर्णिमेला गुरूपूजनही केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. आज गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊया आणि दिवस आणखी खास करूया.

Tags:-

Guru Purnima

Guru Purnima quotes

Guru Purnima quotes in Marathi

Exit mobile version