Agni veer Yojana Marathi। अग्निवीर योजना मराठी

Agni veer Yojana Marathi । अग्निवीर योजना मराठी

Agni veer Yojana Marathi 2024 । अग्निवीर योजना मराठी 2024

Agni veer Yojana Marathi। अग्निवीर योजना मराठी 

या योजनेद्वारे तरुणांना देशाच्या सशस्त्र सैन्य दलामध्ये सेवा करण्यासाठी एक चांगली संधी मिळणार आहे. अग्निवीर योजनेद्वारे निवड केलेल्या सैनिकांना अग्नीवीर असे म्हटले जाईल. ज्या तरुणांना देशाच्या सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवा करायची आहे त्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे.

 

Agni veer Yojana Marathi Education Qualification :


1) 50% गुणांसह 12वी पास (गणित भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) 
2) किंवा  मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल/ कम्प्युटर सायन्स/ इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ IT इंजीनियरिंग डिप्लोमा
3) किंवा  गैरव्यवसायिक विषयासह दोन वर्षाचा व्यवसाय अभ्यासक्रम उदाहरण. भौतिकशास्त्र आणि गणित.
4) किंवा 50% गुणांसह 12वी पास + 50% गुणांसह इंग्रजी

 

Agni veer Yojana Marathi शारीरिक पात्रता (Physical) :

 

👨‍💼 पुरुष (Male) –

उंची – 152.5 सेमी
छाती – 77 सेमी फुगवून किमा 05 सेमी जास्त
👩‍💼 महिला (Female) –
उंची 152 सेमी
 
वयाची अट (Age Limit)  – जन्म 27 जून 2003 ते 27 डिसेंबर 2006 दरम्यान
 
पगार (Salary) – 30,000 ते 40,000 हजार

 

अग्निवीर योजनेला लागणारी कागद  पञे(Documents)

 
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर 
5) संबंधित पदवीचे मार्कशीट
6) 10 वी 12 वी मार्कशीट
7) ITI, Diploma मार्कशीट

Key Highlights of Agni veer Yojana Marathi

 
1) वयोमर्यादा : जन्म 01 ऑक्टोंबर 2002 ते 01
 एप्रिल 2006 दरम्यान झालेला असा.
 
2) वेतन पगार : अग्नीवीर योजनेनुसार.
 
3) नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
 
4) 
1 – ऑनलाईन परीक्षा : 17 एप्रिल 2023 पासून
2 – भरती मेळावा
 
5) अर्जाचे शुल्क : 250 रुपये
 
6) Form    भरण्यासाठी अधिकृत  Website : https://agnipathvayu.cdac.in/AV/
 
6) Official website : https://indianairforce.nic.in/

Leave a Comment